पंढरपूर (प्रतिनिधी):- तुंगत (ता.पंढरपूर) येथील सौ. मालन बापुराव रणदिवे (वय- 62) यांचे काल दि. 22 एप्रिल 2020 रोजी दुपारी दीड वाजता अल्पश: आजाराने दु:खद निधन झाले.
त्यांच्यावर अश्विनी हॉस्पिटल, सोलापूर येथे उपचार सुरु होते, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पंढरीतील ज्योतीर्लिंग फॅब्रिकेटर्स चे संचालक अप्पा रणदिवे यांच्या त्या मातोश्री होत. पंढरपूर लाईव्हकडून त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली

