👁 9 Views

साठे बंधुंच्या शिवभाजीपाला केंद्राचे सर्वस्तरातुन होतेय कौतुक… डॉ. सोमनाथ शिंदे, सहाय्यक वाहतुक पोलीस निरीक्षक प्रियंका माने, सहाय्यक विक्रीकर निरीक्षक सौ. सारिका दयानंद साठे यांचे हस्ते झाले भाजीपाला वाटप

 


पंढरपूर लाईव्ह- सध्या लक्ष्मी टाकळी येथील ग्रामस्थांना शिवभाजीपाला केंद्राच्या माध्यमातुन शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख महेश साठे हे मोफत भाजीपाला पुरवठा करत आहेत. त्यांच्या या कार्याचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. आज भाजीपाला वाटपाचा 9 वा दिवस होता. आज दि. 26 एप्रिल 2020 रोजी डा.ॅ सोमनाथ शिंदे,  कु. प्रियंका मारुती माने (सहाय्यक वाहतूक निरीक्षक), सौ. सारिका दयानंद साठे (सहाय्यक विक्रीकर निरीक्षक) श्री. उद्धव रसाळ यांचे हस्ते भाजीपाला वाटप करण्यात आले. 

यावेळी श्री.संजय साठे (गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर) श्री. भारत जाधव,श्री दयानंद साठे आदी उपस्थित होते. बहुद्देशीय संस्था एमडी साहेब ग्रुपचे सर्व सदस्य, श्री विष्णू सुरवसे, अंजली इनामदार, पैलवान रमेश, ग्रामपंचायत सदस्य सुमन ताई पवार, माने काकू, फिरोज तांबोळी, दातार, रोहित मोहोळकर, भैया सोनवणे, सुमित जाधव, सुरज जाधव, अक्षय माने, स्वप्नील जाधव, विनायक वरपे, शुभम माने, सागर कणसे, अरविंद कांबळे, सजन व्यवहारे, सुदर्शन पवार, नागेश कुंभार, तात्या घाडगे, दत्ता शेठ, सजना अवघडे, ओंकार वर्पे, योगेश गायकवाड, पंडित गायकवाड, शुभम शिंदे, सागर देवकर, बबलू माळी, प्रवीण मोरे, अतुल शितोळे, महेश गुरसाळे, कृष्णा गवळी, विशाल मोहिते,  ऋषिकेश शिंदे,  रमेश खिलारे,  समर्थ साठे,  आदित्य साठे,  प्रतीक्षा साठे, व साठे परिवारातील सदस्य यासाठी परीश्रम घेत आहेत.

  

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *