👁 7 Views

लॉकडाऊन काळात व यानंतरही आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्याल? बघा मुंबई येथील सुप्रसिध्द आरोग्य व्याख्याते दत्ता गायकवाड यांचा सल्ला

Pandharpur Live- 

पंढरपूर लाईव्हवर  खास आपल्या दर्शकांच्या आरोग्याची काळजी घेत लॉकडाऊन काळात व यानंतरही तंदुरुस्त राहण्यासाठी नेमकं काय करायला हवं? यासंदर्भात मुंबई येथील प्रसिद्ध आरोग्य व्याख्याते श्री दत्ता गायकवाड यांचे अनमोल मार्गदर्शन प्रसिध्द करत आहोत.


Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!



Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-
DVP MART

दत्ता गायकवाड हे मुंबईला राहत असल तरी  ते आपल्या पंढरपूर येथील तिसंगी गावचे मूळ रहिवाशी  आहेत. विविध चॅनल्स वर आणि अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांचे फिटनेस संदर्भातील लेख , मुलाखती प्रसिध्द झालेल्या आहेत. याबरोबरच विविध शिबीरांच्या माध्यमातुनही त्यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन राज्यभर केलेले आहे. आज पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातुन त्यांचं मार्गदर्शन असलेला हा  हा व्हिडीओ आपण जरूर पहा व आपल्या काही आरोग्य विषयक शंका असतील तर आम्हाला लिहून पाठवा आम्ही अश्याच व्हिडिओच्या माध्यमातून श्री.गायकवाड यांचे मार्गदर्शन नक्कीच प्रसिध्द करु.

आमचा व्हाटस अप क्र. 8149624977

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *