Pandharpur Live-
पंढरीतील सुरभि कलर लॅब व फोटो स्टुडिओ या फर्म चे संचालक राजन कदम यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने दु:खदनिधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली,वडील, भाऊ व विवाहीत बहिणी असा परिवार आहे.
पंढरीतील हॉटेल शामीयाना समोर त्यांचा फोटो स्टुडिओ होता. पंढरीतील प्रख्यात फोटो स्टुडिओपैकी त्यांच्या सुरभि फोटो स्टुडिओचाही नावलौकीक होता. अतिशय मनमिळावु आणि मितभाषी व कष्टाळु असणार्या राजन कदम यांचा पंढरीत खुप मोठा मित्र परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या परिवाराच्या दु:खात पंढरपूर लाईव्ह परिवार सहभागी आहे.

Adv. आठवणीतील वारी: वेळवी रामवाडी (ता.दापोली, जि.रत्नागिरी) ग्रामस्थांची अविस्मरणीय दिंडी-2019