Pandharpur Live-
पंढरपूर शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागातील कोरोना बाधीतांची संख्या वाढत चाललेली असुन आज सकाळी 6 आणि संध्याकाळी 2 अशा एकुण 8 नवीन कोरोनाबाधीतांचा अहवाल प्राप्त झाला आहे. आजपर्यंत एकुण 49 कोरोना बाधीतांची संख्या होती. पैकी 18 जण उपचारानंतर बरे होऊन डिस्चार्ज झाले आहेत तर एका वयोवृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. सध्या वाखरी येथील कोवीड सेंटर येथे 25 जणांवर उपचार सुरु असुन अन्य 4 जण सोलापूर येथे तर 1 जणावर सांगोला येथे उपचार सुरु आहेत.
उपचार सुरु असलेल्या या रुग्णांमध्ये शहरातील 17 जण, ग्रामीण भागातील 6 जण तर इतर जिल्हे व तालुक्यातील 7 जणांचा समावेश आहे. आज वाखरी येथील कोविड सेंटर येथे 74 जणांचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी घेतले आहेत. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली.

Adv. आठवणीतील वारी: वेळवी रामवाडी (ता.दापोली, जि.रत्नागिरी) ग्रामस्थांची अविस्मरणीय दिंडी-2019