आज पंढरपूर मध्ये ग्रामीण 6 तर शहरांमध्ये 14 रुग्ण असे एकूण २० रुग्ण positive रुग्ण निघाले आहेत.
सकाळी ८ वाजेपर्यंत रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण भाग निहाय खालील प्रमाणे.
ग्रामीणमध्ये संपर्क व्यक्ती.
करकंब, गोपाळपुर, होळे, गुरसाळे, वाखरी प्रत्येकी एक असे एकुण 5 रुग्ण.
लक्ष्मी टाकळी, बोहाळी रोड येथे नवीन लक्षणे असले ला 1 रुग्ण.
शहरांमध्ये एकूण 14 रुग्ण
(त्यापैकी 13 संपर्क व्यक्ति तर एक लक्षणे असलेला नवीन रुग्ण)
संपर्क व्यक्ति- महापुर चाळ संत पेठ पंढरपूर -५
गांधी रोड पंढरपूर १, संत पेठ १, घोंगडे गल्ली १, ज्ञानेश्वर नगर २, बागवान गल्ली सांगोला रोड ३, तर
नवीन लक्षणे असलेला शांतीनगर, लिंक रोड १
अशी माहिती डॉ. एकनाथ बोधले (तालुका आरोग्य अधिकारी) पंढरपूर यांनी दिली आहे.

Adv. आठवणीतील वारी: वेळवी रामवाडी (ता.दापोली, जि.रत्नागिरी) ग्रामस्थांची अविस्मरणीय दिंडी-2019