👁 15 Views

आज पंढरपूर शहरात एकुण 23 तर ग्रामीणमध्ये एकुण 7 कोरोना पॉझिटीव्ह..10 जण कोरोनामुक्त



पंढरपूर शहरात आज एकुण 23 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आला असुन ग्रामीण भागात एकुण 7 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आला असुन 10 जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले.

आजपर्यंत पंढरपूर शहर व तालुक्यातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या 118 झाली असुन यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे, 39 जण बरे झाले आहेत. सध्या एकुण 77 जणांवर उपचार सुरू आहेत.

अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली.







Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *