आता पंढरपूरकरांना शहर परिसरातील कोणत्याही हॉटेल्समधुन आपल्या आवडीचे पदार्थ तात्काळ ऑनलाईन पध्दतीने मागवणे सोपे झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर संपुर्ण आवश्यक त्या सुरक्षिततेसह तात्काळ घरपोहोच सुविधा देणेची सेवा संपुर्ण भारतीय ZIPPY या अॅन्ड्रॉईड अॅप्लीकेशनवर उपलब्ध आहे.
आपल्या आवडीच्या पदार्थाची चव आपल्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत चाखणे ही आज कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळात कवी कल्पना वाटु लागली आहे. अर्थात लॉकडाऊन हे आपल्या हितासाठीच सरकारने लागु केले आहे. हळूहळू सर्व अनलॉक होत असतानाही हॉटेलिंगला केव्हा परवानगी मिळेल ? आणि अशी परवानगी मिळाली तरी हॉटेलिंग सेफ असेल का? ही भिती मनात असणारच !
म्हणुन आपल्यासाठी आले आहे एक जलद, सुरक्षीत आणि विश्वसनीस ऑनलाईन फुड डिलीव्हरी अॅप… ZIPPY.
ZIPPY वर आपल्या शहरातील आपल्या आवडीचे पदार्थ, आरोग्यविषयक नियम पाळुन पुरविणारी अनेक हॉटेल, रेस्टॉरंट उपलब्ध आहेत. नखझझध अॅप आपण प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करु शकता. ZIPPY अॅप आपल्याला जलद, विश्वसनिय आणि आरोग्यदृष्ट्या सुरक्षीत डिलीव्हरीची खात्री देते.
विशेष वैशिष्ट्ये :-संपुर्ण सुरक्षीत आणि तात्काळ सेवा, संपुर्ण भारतीय अॅप्लीकेशन, पंढरपूर शहर व परिसरातील प्रसिध्द हॉटेल्सची व येथे उपलब्ध असलेल्या सर्व पदार्थांची दरासह सविस्तर माहिती. जलद आणि आणि विनम्र सेवा.
आाजच आपल्या मोबाईमध्ये गुगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करा हे फ्री अॅप. आणि मागवा तुमच्या आवडीच्या हॉटेल्समधुन तुमचे आवडीचे पदार्थ.

