👁 10 Views

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने घातला धुमाकूळ … २ ऑगस्ट रोजी तब्बल १७४ जणांचा रिपोर्ट पॉजिटीव्ह

उस्मानाबाद प्रतिनिधी
(बाळू माशालकर)
 रविवार दि. २ ऑगस्ट रोजी तब्बल १७४ जणांचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आलेला आहे.
*⚡दि. 01/08/2020 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथे 513 स्वाब पाठविण्यात आले होते त्यापैकी 478 रिपोर्ट्स जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांना प्राप्त झाला आहे.*
*📍 पाठवलेले स्वाब नमुने – 513*
*📍प्राप्त रिपोर्ट्स – 478*
*📍पॉझिटिव्ह – 174*
*📍निगेटिव्ह – 260*
 *📍इनक्लुझिव्ह – 44*
 *📍प्रलंबित -35*
 *📌तालुका निहाय👉🏻* 
 _*🔖उमरगा – 63*_ 
 _*🔖तुळजापूर – 44*_ 
 _*🔖कळंब – 03*_ 
 _*🔖वाशी – 01*_ 
 _*🔖परंडा – 06*_ 
 _*🔖उस्मानाबाद – 55*_ 
 _*🔖लोहारा – 03*_ 
*📌जिल्ह्यातील एकूण रुग्ण – 1464*
*🔖जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण – 516*
*▪️जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण – 891*
जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 57*
वरील माहिती 2 ऑगस्ट दुपारी 1 वाजेपर्यंतची आहे*

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *