👁 14 Views

सोलापूर शहरातील पॉझिटीव्ह कोरोना रुग्णसंख्या 5190… एकुण 367 जणांचा मृत्यू!

सोलापूर जिल्ह्यातील आजपर्यंत एकुण पॉझिटीव्ह कोरोना रुग्णांची संख्या 5190 झाली असुन या पैकी आजपर्यंत एकुण 367 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयात एकुण 1445 जणांवर उपचार सुरु असुन 3378 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *