👁 9 Views

सोलापूर जिल्हा ग्रामीण विभाग कोरोना रिपोर्ट- आज जिल्ह्यात एकुण 283 नवीन कोरोना पॉझिटीव्ह! पंढरपूर तालुक्यातील रूग्णसंख्येतही लक्षणीय वाढ!

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण विभागात आज एकुण 283नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झालेली असुन पंढरपूर तालुक्यातही रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. आज पंढरपूर तालुक्यामध्ये एकुण 65 नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. 


सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागात आजपर्यंत एकुण 4584 कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यापैकी आजतागायत एकुण 136 जणांचा मृत्यू झाला आहे तर 1666 रूग्णांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.  आजपर्यंत एकुण 2782 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.


बघा आजचा रिपोर्ट!


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *