सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण विभागात आज एकुण 371 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झालेली असुन पंढरपूर तालुक्यातही रुग्णांचा चढता आलेख कायम आहे.
आज पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथे सर्वाधिक 28 रुग्ण आढळून आले आहेत.
आज पंढरपूर तालुक्यामध्ये एकुण 95 नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत.








