सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात आजपर्यंत एकुण 5689 कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यापैकी एकुण 387 कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 4400 जण कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. सध्या 902 कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
बघा आजचा ताजा रिपोर्ट!




