👁 9 Views

सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागात आज एकुण 281 नवीन कोरोना पॉझिटीव्ह… पंढरपूर तालुक्यात शहर- 44 तर ग्रामीणमध्ये 55 जण पॉझिटीव्ह! बघा जिल्ह्यातील सर्व तालुक्याचा सविस्तर ताजा रिपोर्ट!

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण विभागात आज एकुण 281 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झालेली पंढरपूर तालुक्यामध्ये शहरात 44 तर ग्रामीण मध्ये 55 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. 

सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागात आजपर्यंत एकुण 8661 कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. (यामध्ये 1 व्यक्ती पुणे येथे पॉझिटीव्ह आढळून आलेली आहे)  यापैकी आजतागायत एकुण 243 जणांचा मृत्यू झाला आहे तर  2825 रूग्णांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.  आजपर्यंत एकुण 5593 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

(सर्व आकडेवारी 19 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंतची आहे.)
बघा रिपोर्ट!



Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *