सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण विभागात आज एकुण 503 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झालेली पंढरपूर तालुक्यामध्ये शहरात 18 तर ग्रामीण मध्ये 59 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत.
सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागात आजपर्यंत एकुण 22670 कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. (यामध्ये 1 व्यक्ती पुणे येथे पॉझिटीव्ह आढळून आलेली आहे) यापैकी आजतागायत एकुण 628 जणांचा मृत्यू झाला आहे तर 7112 रूग्णांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आजपर्यंत एकुण 14930 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
(सर्व आकडेवारी 24 सप्टेंबर रात्री 12 वाजेपर्यंतची आहे.)
ताज्या रिपोर्टनुसार आत्तापर्यंतची तालुकानिहाय एकुण आकडेवारी खालीलप्रमाणे
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
Adv. रस्त्यावरील विक्रेत्यांना मिळणार 10 हजार रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज… केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी! पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना!
हहह
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>







