सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण विभागात आज एकुण 434 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झालेली पंढरपूर तालुक्यामध्ये शहरात 18 तर ग्रामीण मध्ये 60 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत.
सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागात आजपर्यंत एकुण 23104 कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. (यामध्ये 1 व्यक्ती पुणे येथे पॉझिटीव्ह आढळून आलेली आहे) यापैकी आजतागायत एकुण 633 जणांचा मृत्यू झाला आहे तर 7227 रूग्णांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आजपर्यंत एकुण 15244 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
(सर्व आकडेवारी 25 सप्टेंबर रात्री 12 वाजेपर्यंतची आहे.)
ताज्या रिपोर्टनुसार आत्तापर्यंतची तालुकानिहाय एकुण आकडेवारी खालीलप्रमाणे






