👁 7 Views

न्याय हक्कासाठी पंढरीत धनगर समाजाचा एल्गार! धनगर समाजाच्या राज्यभरातील लढ्याला भिवरेच्या तिरावरून सुरूवात!!

   


आपल्या न्याय हक्कासाठी आज पंढरीत धनगर समाजाचे आंदोलन झाले.  धनगर समाजाकडून ढोल वाजवून सरकारचे आरक्षणाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न पंढरीतील चंद्रभागेच्या वाळवंटातून करण्यात आला. धनगर समाजाच्या राज्यभरातील लढ्याला भिवरातिरावरून  झालीय.

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

Adv. रस्त्यावरील विक्रेत्यांना मिळणार 10 हजार रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज… केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी! पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना!

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
   यावेळी  हजारो धनगर बांधवांचा सहभाग होता.

धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा या मागणीसाठी धनगर समाजाचा गेल्या ४० वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यात धनगर आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून आज राज्यभरात प्रत्येक तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी धनगर समाज बांधवानी ढोल वाजवून सरकारचे  लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाच; पण अगदी ग्रामपंचायत पातळीवर देखील हे आंदोलन होताना दिसून आले. 


>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

पंढरपूर लाईव्ह वर बातम्या अथवा जाहिराती देणेसाठी 

संपर्क, मुख्य संपादक-  भगवान वानखेडे मोबा.8308838111/8149624977 
(पंढरपूर लाईव्हचे कुठेही, कोणीही अधिकृत प्रतिनिधी अथवा पत्रकार नाहीत.)

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *