
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण विभागात आजपर्यंत एकुण 27393 जण कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आलेत, यापैकी आजपर्यंत एकुण 750 जणांचा मृत्यू झालाय. आज एकुण 216 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झालेली आहे. पंढरपूर तालुक्यामध्ये शहरात 15 तर ग्रामीण मध्ये 23 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत.

ताज्या रिपोर्टनुसार आत्तापर्यंतची तालुकानिहाय एकुण आकडेवारी खालीलप्रमाणे
Adv. रस्त्यावरील विक्रेत्यांना मिळणार 10 हजार रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज… केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी! पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना!



