Pandharpur Live :- पंढरपूर पोष्ट कार्यालयात विमा प्रतिनिधी नेमणे आहेत. टपाल जीवन विमा योजना व ग्रामीण टपाल जीवन विमा योजने अंतर्गत असणार्या विविध विमा योजनांच्या विक्रीसाठी थेट विमा प्रतिनिधी यांची नेमणूक अधिक्षक डाकघर, पंढरपूर विभाग यांच्या मार्फत मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
याबाबतचे खालीलप्रमाणे प्रसिध्दीपत्रक नुकतेच अधिक्षक डाकघर, पंढरपूर विभाग, पंढरपूर यांचे कार्यालयामार्फत प्रसिध्दीस देण्यात आलेय.
Advet.
……………



