👁 16 Views

पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात “शिवस्वराज्य दिन” साजरा

 पंढरपूर: प्रतिनिधी : 

कोर्टी (ता.पंढरपुर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात ६ जुन २०२१ रोजी छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून साजरा करण्यात आला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

…………………………

ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा

“पंढरपूर लाईव्ह” चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.

https://youtube.com/c/PandharpurLive

”जनसामान्यांच्या मनाचा आरसा” @Pandharpur Live

संपर्क:  Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165

Mail: livepandharpur@gmail.com

     ……………………………..

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या हस्ते छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

     यावेळी महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. संपत देशमुख, प्रा. अनिल निकम, प्रा. नामदेव सावंत, शिवाजी पवार, प्रा. महेश नवले, प्रा. विरेंद्र धोञे, प्रा. उमेश घोलप, प्रा. महेश नवले, सिद्धेश्वर लवटे, संजय बनकर, बापु माने, निकम मॅडम आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *