👁 11 Views

Pandharpur: प्रभाग क्रमांक 16 मध्ये स्व. सुधाकरपंत परिचारक यांना आदरांजली

 

Pandharpur Live Video News Updates

 

पंढरपूर येथील प्रभा क्रमांक 16 मध्ये गुरूकृपा सोसायटीतील दत्त मंदिर येथे समाजसेवक तम्मा घोडके व नगरसेवक विवेक परदेशी यांच्या वतीने श्रध्देय स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

यावेळी परिसरातील जेष्ठ नागरिक डॉ. अरूण वाडेकर यांच्या हस्ते प्रतिमापुजन करण्यात आले. तसेच परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी डी.व्ही.कुलकर्णी, एस.पी. कुलकर्णी, डिंगरे, एस.एन. कुलकर्णी, प्रमोद पाठक, भिडे, दिपक येळे, शितल येळे, दिपक थिटे, नानासाहेब शिंदे, आदित्य जोशी, सचिन कुलकर्णी, विवेक कुलकर्णी, आदींसह अनेक नागरिक उपस्थित होते.

……………………

…………

……………….

…………………….

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *