👁 11 Views

२५ ऑगस्ट रोजी पंढरपूर शहराचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा राहणार बंद !

येत्या २५ ऑगस्ट रोजी पंढरपूर नगरपरिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने पंढरपूर शहराला होणार पिण्याचा पाणीपुरवठा या दिवशी होणार नाही. याबाबतचे पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने एका प्रसिध्दीपत्राद्वारे माहिती देण्यात आली आहे .

………………
………………..
………………….


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *