‘पंढरपूर लाईव्ह’ च्या कार्यालयातील “श्री” ची आज सायंकाळची पुजा व आरती ॲड. राजेश भादुले यांचे शुभहस्ते संपन्न झाली.
लवकरात लवकर संपुर्ण जगाला कोरोनामुक्त कर, सर्वांना सुख, शांती, समाधान व उत्तम आरोग्य लाभु दे! अशी प्रार्थना यावेळी ॲड. भादुले यांनी विघ्नहर्त्या गणरायाकडे केली.

