👁 13 Views

पंढरपूर लाईव्ह’ च्या कार्यालयातील ‘श्री’ ची आज सकाळची पुजा व आरती पंढरीतील सोनार दांपत्यांचेे शुभहस्ते संपन्न

 


Pandharpur Live : ’पंढरपूर लाईव्ह’ च्या कार्यालयातील श्री ची आज दि. 12 सप्टेंबर 2021 रोजी सकाळची पुजा व आरती पंढरीतील सोनार दांपत्यांचेे शुभहस्ते संपन्न झाली.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये पंढरीचे नांव कोरलेले सुप्रसिध्द कवी तथा सामाजिक कार्यकर्ते श्री.रवि वसंत सोनार व त्यांच्या सुविज्ञ पत्नी सौ. सविता रवि सोनार या दांपत्यांनी आज सकाळी पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील श्रीगणेशाची विधीवत पुजा आणि आरती केली. 

लवकरात लवकर संपुर्ण जगाला कोरोनामुक्त कर, सर्वांना सुख, शांती, समाधान व उत्तम आरोग्य लाभु दे! अशी प्रार्थना यावेळी सोनार दांपत्यांनी विघ्नहर्त्या गणरायाकडे केली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *