भगवे वादळ या साप्ताहिकाने वर्धापण दिन धारावी येथील गणेश विदया मंदिर हायस्कुल येथे पार पडले़ या सोहळ्यात विविध क्षेत्रातील नामवंत मंडळी नी त्याठिकाणी आपली हजेरी लावली होती
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन मा श्री अभिजीत राणे (कामगार नेते,समुह संपादक दै मुंबई मित्र /व्रुत्त मित्र) मा श्री प्रफुल्ल फडक(संपादक दै ़ मुंबई चौफेर) मा श्री स्नेहल आंबेकर(मा महापौर/नगरसेवक)डाॅ अ ना ़़रसनकुटे
(अ ़कोकण प्रदेश अ ़भा ़म ़सा ़प ़ पुणे) मा श्री देवेंन्द भुजबळ( संपादक न्युज स्टोरी टुडे निव्रुत्त माहिती संचालकर म ़राज्य) मा ़ श्री ़नहादेव देवळे (मा ़महापौर)मा ़श्री ़बाबुराव माने(मा ़ आमदार) मा ़श्री ़प्रविण निचत (होप फाऊंडेशन) मा ़श्री ़वसंत नकाशे ( मा ़नगरसेवक)मा ़श्री ़राजेश खंदारे(जेष्ठ समाजसेवक)मा ़श्री ़रमेश कदम, मा ़श्री ़महादेव शिंदे,मा ़श्री शिवलींग व्हटकर
,(जेष्ठ समाजसेवक)मा़ श्री दादासाहेब शिंदे(दलित मित्र/जेष्ठ व्रुत्तपत्र लेखक),मा ़श्री ़हणमंत सोनवणे(जेष्ठ समाजसेवक)ईत्यादि मान्यवर यावेळी उपस्थित होते
़त्याचप्रमाणे भगवे वादळ या साप्ताहिकाच्या प्रथम वर्धापण दिनाच्या निमित्ताने व्रुत्ततपत्र हे चौथा स्तंभ असुन त्याची प्रतिमा प्रतिष्ठा विश्वासार्हता हि समाज मनावर अबाधित कायम राहिली पाहिजे त्यासाठी प्रयत्नशिल राहणे गरजेचे आहे ़ असे प्रतिपादन मान्यवरांकडुन व्यक्त केले गेले
़ दिपप्रज्वलना ने कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते झाली ़यावेळी मान्यवर कवींनी कविता सादर केल्या ़सनी आडेकर यांनी सरस्वतीचा हात हि दर्जेदार कविता सादर केली ़ पत्रकारीता साहित्यिक वाटचाल गतिमान व्हावी या सदिच्छांसह भगवे वादळ तर्फे साहित��





