👁 9 Views

बस अडवून भर रस्त्यातवर चालक आणि दुचाकीस्वार तरुणांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

 

पुण्यात वाहतुकीचे आधीच तीन तेरा वाजले आहे. अशातच एका पीएमपीएल बसचालक आणि 


दुचाकीस्वार दोन तरुणांमध्ये भर रस्त्यावर फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली आहे


घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे स्टेशन चौकामध्ये ही घटना घडली आहे. 


स्वारगेट डेपोची बस क्रमांक सीएनजी 799 डी आर 2550 ही पुणे स्टेशन चौकात आली होती. 


त्यावेळी एका दुचाकीस्वाराने बससमोर गाडी आडवी लावली आणि जोरदार वाद घातला.




बघता बघता बाचाबाची हाणामारीमध्ये रुपांतरीत झाली.

पुण्यात पीएमपीएल बस कर्मचारी आणि दुचाकीस्वार दोन तरुणांमध्ये भर रस्त्यावर फ्री स्टाईल हाणामारी

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *