👁 8 Views

15 वर्षाच्या विद्यार्थ्याच्या प्रेमात पडली महिला शिक्षिका

 

आयुष्यात कोण, कधी, कुणाच्या प्रेमात पडेल हे काहीच सांगता येत नाही. एका शाळेत स्टुंडेंट्स प्रोग्रेस मेंटरचं काम करणाऱ्या महिला शिक्षिकेसोबत असंच काहीसं झालं.


ती तिच्या 15 वर्षाच्या विद्यार्थ्याच्या प्रेमात पडली. दोघांमध्ये आधी सामान्य बोलणं सुरू झालं.


 पण नंतर त्यांचं अॅडल्ट चॅटींग सुरू झालं. त्याच्या प्रेमात पडलेल्या महिलेने 3 महिन्यात त्याला 3 हजारांपेक्षा जास्त हॉट मेसेजेस पाठवले. दोघांमध्ये सहमतीने अनेकदा शारीरिक संबंधही झाले. 


पण एका चुकीमुळे या नात्याचा भांडाफोड झाला आणि आता महिलेला अटक होऊ शकते.


‘द सन’च्या रिपोर्टनुसार, आरोपी महिलेचं नाव एलन कॅडमॅन स्मिथ आहे. ती ब्रिटेनच्या इसले ऑफ व्हाइट भागात राहणारी आहे. या महिलेला एक वर्षाचं बाळही आहे. 


रिपोर्टनुसार 24 वर्षीय लेडी टीचरने पर्सनॅलिटी डेवलपमेंटमध्ये स्टुडेंटला मदत केली होती. त्यानंतर दोघांमध्ये संवाद सुरू झाला होता आणि नंतर दोघांनी एकमेकांना नंबर दिले होते. स्टूडेंटने टीचरचं नाव E म्हणून सेव केलं होतं.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *