👁 5 Views

Shivajanmotsav : पंढरपूर लाईव्ह न्यूज व मराठी बातमी 24 तास च्या स्टुडिओत नगराध्यक्षा सौ. साधनाताई नागेश भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न

Pandharpur : आज दिनांक 19 फेब्रुवारी रोजी हिंदवी स्वराज्य संस्थापक, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पंढरपूर लाईव्ह न्युज व मराठी बातमी २४ तास च्या स्टुडिओ मध्ये उत्साहात साजरी करण्यात आली.

  यावेळी पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवरायांच्या मुर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी सौ.मिनाक्षी किरण भोसले, यश नागेश भोसले  यांचेसह पंढरपूर लाईव्ह न्युज व मराठी बातमी 24 तास चे मुख्य संपादक भगवान गणपतराव वानखेडे  उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *