👁 9 Views

जीम, प्रेम आणि धोका कंटाळून तिने नदीत उडी मारली पण तो माघारी आलाच नाही , अखेर….

 

श्रीरामपूर शहरातील जिमचालकाने मुलीसोबत लग्नाचा बनाव करून 3 वर्ष अत्याचार केल्याची घटना घडली आहे.


 या संदर्भात पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून जिमचालक युवराज विजय शिंदे याच्या विरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दरम्यान या घटनेमुळे अहमदनगरमधीय श्रीरामपूर येथे खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

तुझ्या घरच्यांची बदनामी करून भावाला जीवे मारून टाकण्याची धमकी देत सातत्याने होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून पिडीत तरूणीने प्रवरा नदीपात्रात स्वतःला झोकून देत आत्महत्या


 करण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरीकांनी या तरूणीला वाचवले आणि रूग्णालयात दाखल केले त्यानंतर हि घटना उघडकीस आली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *