- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 17 september 2017
‘स्वच्छता हीच सेवा’या सह्याद्रीवरील कार्यक्रमात
मंत्री बबनराव लोणीकर यांचा सहभाग
मुंबई, दि. 17 : स्वच्छता हीच सेवा’ या अभियानांतर्गत सह्याद्री वाहिनीवर होणाऱ्या कार्यक्रमात पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर हे सहभागी होणार आहेत.
‘स्वच्छता हीच सेवा’ हे अभियान देशात 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून सह्याद्री वाहिनीवर सोमवार 18 सप्टेंबर रोजी रात्रौ 9 ते 9.25 या कालावधीत ‘स्वच्छता हीच सेवा’ या विशेष कार्यक्रमाचे थेट प्रसारण होणार आहे. या कार्यक्रमात पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर हे सहभागी होणार आहेत.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे


