- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 22 september 2017
पंढरपूर (प्रतिनिधी) : सोमवार दि. 25 सप्टेंबर 2017 रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीचा समारोप आहे. या समारोपाच्या पूर्वसंध्येला रविवार दि. 24 सप्टेंबर रोजी पंढरपुरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने एकात्म मानवता वादाचे प्रणेते पंडित दीनदयाळजींचा एकात्म मानवतावाद या विषयावर महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे संघटनमंत्री रवींद्र भुसारी यांचे व्याख्यान सायं. 5 वा. हॉटेल इन येथे आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सोलापूर भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शहाजीभाऊ पवार हे भूषविणार आहेत. पंडित दीनदयाळजींच्या एकात्म मानवतावाद या विषयावरील व्याख्यानासाठी पंढरपूर पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शहर भाजपाच्या वतीने अध्यक्ष सौदागर मोळक, सरचिटणीस संजय वाईकर, कैलास कारंडे यांनी केले आहे.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे

