👁 11 Views

शुभम जोशी यांची श्रीलंका अशिया स्पर्धेसाठी निवड

पंढरपूर Live च्या सर्व दर्शकांना, जाहिरातदारांना व आमच्या हितचिंतक मित्रपरिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..! ही दिपावली तुम्हा सर्वांना सुख-शांती-समृध्दी व आरोग्यदायी व भरभराटीची जावो हीच श्रीविठ्ठल-रुक्मिणी चरणी प्रार्थना..!
  • 13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 15 October 2017


 

शुभम जोशी यांची श्रीलंका अशिया स्पर्धेसाठी निवड
पंढरपूर, प्रतिनिधी
स्टुंडंड ऑलिम्पिक असोसिएशन इंडिया तर्फे दि. 7 व 8 ऑक्टोबर 2017 रोजी राष्ट्रीय स्पर्धा हरिद्वार (उत्तराखंड) येते संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये देशातील 28 राज्यातील स्पर्धांकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये कर्मयोगी पॉलिटेक्निक कॉलेज शेळवे येथील शुभम गजेंद्र जोशी यांनी बुध्दिबळ स्पर्धेमध्ये भाग घेवून कांस्यपदक मिळविले. या निवडीमुळे शुभम जोशी यांची श्रीलंकेमध्ये होणार्‍या अशियाई क्रिडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याच्या या निवडीबद्दल माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, विधानपरिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक, युटोपियन शुगरचे संस्थापक चेअरमन उमेश परिचारक, मार्केट कमिटीचे सभापती दिलीप घाडगे, उपसभापती विवेक कचरे काका, सचिव कुमार घोडके यांनी अभिनंदन केले आहे.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *