👁 12 Views

नगरप्रदक्षिणा घालणाऱ्या भाविकांच्या पावलाखाली वाहिले मैलामिश्रीत पाणी! पंढरीत ड्रेनेज तुंबले.. चेंबरमधून मैलामिश्रीत पाणी मंदिर परिसरातील चौफाळयात व प्रदक्षिणा मार्गावर

कार्तिकी वारीनिमित्त पंढरीत आलेल्या सर्व वारकरी बंधु-भगिणी व साधु-संताचे पंढरपूर लाईव्हच्या वतीने हार्दिक स्वागत..! 
विठ्ठल॥ विठ्ठल॥विठ्ठल॥विठ्ठल॥विठ्ठल॥विठ्ठल॥विठ्ठल॥



नगरप्रदक्षिणा घालणाऱ्या भाविकांच्या पावलाखाली वाहिले मैलामिश्रीत पाणी!
पंढरीत ड्रेनेज तुंबले.. चेंबरमधून मैलामिश्रीत पाणी मंदिर परिसरातील चौफाळयात व प्रदक्षिणा मार्गावर



पंढरपूर Live 1 November 2017

पंढरपूर शहरातील प्रदक्षिणा मार्गावरच भुयारी ड्रेनेज तुंबल्यामुळे चेंबरमधूनच मैलामिश्रीत पाणी मंदिर परिसरातील रस्त्यावर व चौफाळयात साठले. यामुळे कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने पंढरीत आलेल्या भाविकांना नाक दाबून या घाण पाण्यातूनच आपली नगरप्रदक्षिणा पार पाडावी लागली.

वेळच्यावेळी नालेसफाई न झाल्याने पंढरीच्या विविध भागातील गटारे तुंबल्यामुळे कायम भरलेलीच असतात. भुयारी ड्रेनेज लाईनची झालेली कामे ही निकृष्ट दर्जाची झाली असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे वारंवार भुयारी ड्रेनेज तुंबून चेंबरमधून मैलामिश्रीत घाण पाणी रस्त्यावर येते.

ऐन कार्तिकी वारीतच नगरप्रदक्षिणा घालणाऱ्या भाविकांच्या वाटेवर मैलामिश्रीत पसरणं ही बाब निश्चितच लाजिरवाणी आहे. विठ्ठलाच्या पंढरीचं मंदिर परिसरातील हे किळसवाणं चित्र येथील प्रशासनाच्या ढिसाळ नियोजन व बेजबाबदारपणा अधोरेखित करते. 

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी 
 संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *