मुंबई, दि. 13 : माजी मुख्यमंत्री व सहकार महर्षी वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विधानसभा अध्यक्षांचे सचिव राजकुमार सागर यांच्या हस्ते विधान भवन येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार व फुले अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी माजी आमदार मधू चव्हाण, विधान मंडळाचे सहसचिव अशोक मोहिते, उपसचिव सुदर्शन साठे आदी उपस्थित होते.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




