👁 6 Views

विधी सेवा समितीच्या वतीने जनजागरण रॅली



पंढरपूर Live 18 NOVEMBER 2017

            पंढरपूर दि.18:-  समाजातील नागरिकांना विधिप्रक्रियेबाबतची माहिती व जागरुकता निर्माण  व्हावी  यासाठी तालुका विधी सेवा समिती, पंढरपूर यांच्या वतीने विधी सेवा सप्ताह निमित्त  शहरातून  दुचाकी मोटार वाहनावरुन  जनजागरण रॅली काढण्यात आली.
जिल्हा न्यायाधिश तथा  तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष.पी.आर.देशमुख यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी  रॅलीमध्ये  जिल्हा न्यायाधिश व्ही.एस. बाविस्कर, न्यायाधिश आर.ए.चाचणे, न्यायाधिश आर.ए.शिंदे, न्यायाधिश एम.व्ही.बुरांडे, न्यायाधिश एस.एस. आरधवाड, न्यायाधिश एस.टी.शिंदे, न्यायाधिश एस.जी.सरवदे, न्यायाधिश डी.यु.रजपूत, सहाय्यक पोलीस अधिक्षक  निखिल पिंगळे, शहर पोलीस निरिक्षक विठ्ठल दबडे, बारअसोशिएशचे अध्यक्ष अल्ताफ शहानुरकर तसेच विधीतज्ज्ञ व न्यायालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रॅलीची सुरुवात सावकर पुतळा येथून शिवाजी चौक, भादुले चौक, अर्बन बँक, भोसले चौक, बस स्टँड मार्गे काढण्यात आली व  सावकर पुतळा येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *