पंढरपूर Live 23 NOVEMBER 2017
सोलापूर दि 23 :- शासनाने घरगुती वापराच्या केरोसीनचे दरामध्ये सुधारणा केल्यामुळे किरकोळ विक्रिचे केरोसीनचे दरात बदल झालेला आहे. पुर्वी सोलापूर शहरात किरकोळ केरोसीन विक्रीचा दर 23. 40 रुपये प्रति लिटर होता. त्यामध्ये सुधारणा होऊन दि. 15/11/2017 पासून 22.70 रुपये प्रति लिटर असा दर झालेला आहे. तरी सुधारीत दरानुसार सोलापूर शहरातील सर्व शिधा पत्रिकाधारकांनी केरोसीन प्राप्त करुन घ्यावे व झालेल्या बदलाची सोलापूर शहरातील सर्व शिधापवत्रिकाधारकांनी नोंद घ्यावी.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




