👁 8 Views

निवेदन सादर करण्याबाबत न्यास नोंदणी कार्यालयाचे आवाहन

पंढरपूर Live 28 NOVEMBER 2017
सोलापूर दि. 28 :- सोलापुरातील अकार्यक्षम विश्वस्त संस्थांची नोंदणी रद्द करण्याची कार्यवाही सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयामार्फत सुरू करण्यात आली आहे. रद्द करण्यात येणाऱ्या संस्थांची यादी न्यास कार्यालयाकडून प्रसिध्द करण्यात आली आहे.
ही यादी www.charity.maharashtra.gov.in वर उपलब्ध आहे. या यादीत समावेश असलेल्या संस्था रद्द करण्याच्या प्रक्रियेबाबत म्हणणे मांडण्याचे आवाहन न्यास नोंदणी कार्यालयाच्या अधिक्षकांनी केले आहे.


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *