पंढरपुर नगरपरिषदेच्या वतीने शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्या प्रथम
पुण्यस्मरणा निमीत्त प्रतिमेचे पुजन नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश
भोसले यांच्या हस्ते पक्ष नेते अनिल अभंगराव (सर) यांच्या
अध्यक्षतेखाली पक्ष नेते गुरूदास अभ्यंकर, पाणी पुरवठा सभापती विक्रम
शिरसट, शिक्षण समिती सभापती संजय निंबाळकर,नगरसेवक सौ.
सुप्रिया डांगे,ऋषीकेश उत्पात, माजी नगरसेवक सचिन डांगे,
उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला
यावेळी सामाजिक कार्यकर्ते बसश्वेवर देवमारे, धर्मराज डोके, सर्व
अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




