विष्णुपद मंदिर गोपाळपुर या ठीकानी मार्गशीर्ष महिन्यामध्ये रोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात, तसेच अनेक भाविक या ठीकानी अन्नदानही करत असतात, या देवस्थानाचे महत्व वाढत असुन,भाविकांचा ओघ वाढत आहे.असे असुनही जवळ जवळ हा महिना चालु होऊन15दिवस झाले तरीही प्रशासनाचे या ठीकानी दर्लक्ष केले आहे,विविध सुविधा पुरवल्या नाहित.सगळीकडे घानीचे, कचर्याचे साम्राज्य साचले आहे, स्वच्छता नाही,भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी नाही,विशषतः महीला भाविकांना बाथरूम,टॉयलेटची सोय नाही,मुतीरी,कचरा कुंडी मोडुन पडली आहे.भाविकांना अशा घानीत जेवनासाठी बसावे लागत आहे त्यामुळे भाविकांमधुन संतापाची भावना व्यक्त होत आहे.तरी प्रशासनाने या सर्व बाबींचा विचार करुन तात्पुरत्या स्वरुपाची संडास,मुतारींची,कचरा कुंड्यांची,पिण्याचे स्वच्छ पिण्याची सोय करावी अन्यथा मराठा महासंघ भाविकांना बरोबर घेऊन आंदोलन करेल अशयाचे प्रशासनास दिले.
निवेदन देताना मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण, तालुकाध्यक्ष संतोष जाधव,शहराध्यक्ष अमोल पवार, मालवाहतुक शहराध्यक्ष श्रीनाथ माने,विंध्यार्थी शहराध्यक्ष शामराव साळुंखे, माल वाहतुक तालुकाध्यक्ष सतिश शिंदे,रिक्षा संघटना अध्यक्ष नागेश गायकवाड, मालवाहतुक सचिव इमाम शेख,मालवाहतुक शाखा मार्केट यार्डचे अध्यक्ष भाऊराव जाधव यांचेसह मराठा महासंघाचे पदाधिकार, भावीक उपस्थित होते
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर







