पंढरपूर Live 18 December 2017
गुजरात, हिमाचलमध्ये भाजपाने मिळविलेल्या विजयाबद्दल जल्लोष करताना शहराध्यक्ष संजय वाईकर, महिला आघाडीच्या अपर्णा तारके, विदुल अधटराव, देवयानी देवमारे, सौदागर मोळक, शंतनु दंडवते आदी.
पंढरपूर : भाजपाने गुजरात जिंकले. तर हिमाचल प्रदेश काँग्रेसकडून हिसकावून घेत भाजपाने विजय संपादन केला. या दोन्ही राज्यात भाजपा सत्तेवर आल्याबद्दल पंढरपुरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने जल्लोष साजरा केला.
शिवाजी चौकात फटाक्याची आतिशबाजी, गुलालाची मुक्तहस्ते उधळण, कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत शहर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाºयांनी जल्लोष केला. यावेळी पंढरपूर भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाईकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा अर्पणा तारके, भा. ज.यु.मोचे अध्यक्ष विदुल आधटराव, भाजपाच्या युवती प्रमुख देवयानी दामोदरे, शंतनु दंडवते, कैलास कारंडे, सौदागर मोळक, बाबासाहेब बडवे, अजय जाधव, अनंता चव्हाण, राम चौगुले, नितीन धोत्रे, श्याम तापडीया, सुभाष खटावकर, आनंद नगरकर, नितीन कारंडे, आदित्य जोशी, सुरेंद्र कवठेकर, अनंत तरकसबंद, आनंद कुलकर्णी, आशपाक बागवान, आबा हिवरेकर गुरूजी, निलेश लखेरी, रवी देवमारे, प्रशांत धुमाळ, कुणाल कोरे, नागनाथ सप्ताळ, ईस्माईल बागवान, गणेश गोमासे, लखन माळी, अक्षय देशपांडे, मंदार बडवे, देविदास दामोदरे, भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षा शकुंतला नडगिरे, रेखा कुलकर्णी, गीता खाडिलकर, प्रतिभा नाझरकर, अंजली भोरकर, हर्षदा नगरकर, पुजा बोरामणीकर यांच्यासह असंख्य महिला व पुरूष कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर







