👁 9 Views

कलेक्टर साहेब २०० कोटी चा धुरळा झालाय… पंढरपूर शहरात फिरताना तोंडाला सेफ्टी मास्क लावा!- कृष्णा वाघमारे (सामाजिक कार्यकर्ते)

पंढरपूर Live 21 December 2017
कलेक्टर साहेब २०० कोटी चा धुरळा झालाय… पंढरपूर शहरात  फिरताना तोंडाला सेफ्टी मास्क लावा!- कृष्णा वाघमारे (सामाजिक कार्यकर्ते)
बुधवारी सोलापुर जिल्ह्याजे जिल्हाआधिकारी राजेंद्र भोसले  साहेब यांना सामाजिक कार्यकर्ते कृष्णा वाघमरे संदिप मुटकुळे बालाजी थोरात सुधीर रणदीवे यांनी *जिल्हाधिकाय्रांना  यांना तोडांला लावण्याचा सेफ्टी मास्क दिला, व शहरातील रखडलेली कामे पाहता आता बैठका दौरे खुप झाले   आता काहितरी कृती करा अशी विनंती केली.*
शहारात धुळीच प्रमाण खुप आहे. नागरीकांच आरोग्य धोक्यात आले आहे. पंढरपूर शहरात रखडलेली रस्त्याची कामे, खराब रस्ते, धुळ, यामुळे शहारातील नागरीकांना आजारांचा सामना करावा लागतोय तसेच  पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना ही त्रास होतोय. पंढरपुरात विकासाच्या नावावर फक्त पैशाची उधळण सुरु आहे. शहरात २०० कोटी खर्च झालेत पण शहर मात्र भकास उजाड आणि धुळीच्या साम्राज्यात विलीन झालय. ना लोकप्रतिनीधी च लक्ष ना प्रशासन च. फक्त कागदावरच विकास शोभुन दिसतोय.   आता प्रशासणाने पंढरपूरकरांच्या सहनशिलतेचा अंत बघु नये.



14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *