👁 7 Views

मुद्रा बँक योजनेबाबत 28 डिसेंबर मार्गदर्शन शिबीर

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 



पंढरपूर Live 27 December 2017
मुद्रा बँक योजनेबाबत आज मार्गदर्शन शिबीर
सोलापूर दि.27 :- सोलापूर जिल्हा प्रशासन आणि सुरक्षा स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त‍ विद्यमाने प्रधानमंत्री मुद्रा योजनेबाबत मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर उद्या, 28 डिसेंबर 2017 रोजी दुपारी चार वाजता श्री. शिवछत्रपती रंगभवन येथे आयोजित करण्यात आले आहे.
या शिबीराचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते होणार आहे. शिबीरात अग्रणी बॅंक व्यवस्थापक सुरेश श्रीराम, स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे वरिष्ठ व्यवस्थापक धनंजय शेंडे, आरसेटीचे निदेशक यू.एम.पडवळ मुद्रा बँक योजना, कर्ज प्रकरणासाठी अर्ज करावा, प्रकल्प अहवाल कसा तयार करावा, कागदपत्रे कशी तयार करावीत याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
=====================

14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *