पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
पंढरपूर Live 29 December 2017
प्रतिनिधी/पंढरपूर : पंढरपूर येथील द. ह. कवठेकर प्रशालेत इ. ७ वीच्या वर्गात शिकत असलेली विद्यार्थिनी कु. प्रणाली सिद्धेश्वर मोरे या विद्यार्थिनीस २४ डिसेंबर २०१७ रोजी सोलापूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेमध्ये या विद्यार्थिनीने गोल्ड मेडल पटकावले आहे. त्याबद्दल तिचे शाळेतून कौतुक होत आहे. तसेच यापूर्वी पुणे येथे झालेल्या परीक्षेतही कु. प्रणाली हीने ब्रांझ पदक मिळविले आहे.
तिला कवठेकर हायस्कूल मधील कराटे शिक्षक अशोक भोसले व मुख्याध्यापक एस. पी. कुलकर्णी तसेच तिचे आई-वडिल व तिचे मामा अॅड. सागर आटकळे यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
तिने मिळविलेल्या या यशाबद्दल तिचे विद्यार्थी-पालक व नागरिकांतून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
कु. प्रणालीस विविध विषयांची आवड असून तिला डान्स व कराटे यामध्ये आपले करिअर करण्याची इच्छा असल्याचे तिने सांगितले आहे.
=====================
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे




