👁 5 Views

नवरदेवाचा कहर, लग्नमंडपात नवरीसमोर दुसऱ्या तरूणीला केली kiss ….

 

सोशल मीडिया हा अनेक व्हिडीओच्या खजिना आहे. यात तुम्हाला हसविणारे, रडविणारे, धक्कादायक अगदी विचित्र घटनाचे व्हिडीओ दिसतात. यातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात.


लग्नाचे व्हिडीओ, कपल गोल व्हिडीओ अगदी प्री वेडिंग व्हिडीओ हे सोशल मीडियावर खूप पाहिले जातात. सध्या सेलिब्रिटीची लग्न होतं आहे. रिलायन्स कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि नीता अंबानी याचा धाकट्या मुलाचं अनंत अंबानी  आणि राधिका मर्चंट  यांचा साखरपुडा झाला. दुसरीकडे क्रिकेटर केएल राहुल  आणि अभिनेत्री अथिया शेट्टी हेदेखील विवाहबंधनात अडकले. त्यानंतर अक्षय पटेल याने त्याची प्रियसी मेहा पटेलसोबत लग्न केलं. त्यातच शुक्रवारी सकाळी नीना गुप्ता आणि क्रिकेटर यांची लेक मसाबाने अभिनेता सत्यदीप मिश्राशी लग्न केलं. सगळीकडे लग्नाचा माहोल आहे.


अशातच सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. लग्न मंडपात वऱ्हाडी उत्साहात होते. नवरीदेखील आनंदात होती. लाल लेंहगा, दागिने घालून नवरी नटली, भावी आयुष्याची स्वप्न रंगवत होती. पण नियतीत काही वेगळंच लिहिलं होतं. होणाऱ्या नवरा असं काही करेल याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती. त्याचं एक कृत्यामुळे नवरीचं आयुष्य उद्धवस्त झालं.


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता लग्नाच्या स्टेजवर खुर्ची नवरदेव नवरी बसले होते. तिथे काही तरुण मुलंही होते. नवरदेवाला एक मुलगी काहीतरी म्हणत आहे. थोड्या वेळात ती नवरदेवाच्या बाजूला जाऊन बसते आणि हे काय नवरीसमोरच नवरदेव त्या तरुणीला किस करतो.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *