पंढरपूर LIVE 21 Jun 2018
नेमके काय म्हणणे आहे अरुणभाऊ कोळी यांचे? बघा पंढरपूर लाईव्हचा हा स्पेशल व्हिडीओ रिपोर्ट!
कोळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अरुणभाऊ कोळी यांनी श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या विविध प्रश्नांसंदर्भात येत्या 23 तारखेला नामदेव पायरीजवळ उपोषण करणार आहोत. यानंतरही आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर येत्या आषाढी वारीमध्ये मुख्यमंत्र्यांसमोर आपण आत्म दहन करु! असा इशारा आज एका पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे. नुकत्याच झालेल्या आषाढी यात्रा आढावा बैठकीतही पालकमंत्री 3 आमदार व विविध प्रशासकीय अधिकार्यांसमोर त्यांनी याबाबत आपली भुमिका स्पष्ट केली होती.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com