पंढरपूर LIVE 25 Jun 2018
पंढरपूर : माध्यमिक शालान्त परीक्षेत धवल यश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कवठेकर प्रशालेत संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख अभ्यागत म्हणून उमा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्री.मिलिंद परिचारक व अध्यक्ष स्थानी माजी आमदार मा. श्री.सुधाकर पंत परिचारक उपस्थित होते. यावेळी प्रशाळलेतून 90 टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त 40 विद्यार्थ्यांचा सत्कार डॉ. मिलिंद परिचारक व मा.सुधाकर परिचारक यांच्याहस्ते करण्यात आला. प्रशालेचे निकाल 87.25 टक्के लागला असून ऋजुल अभिजित खुपसंगी कर 99 .60,हृषीकेश रमेश खिस्ते 97.40, विक्रम विनोद देशपांडे 96.80 गुण प्राप्त करून अनुक्रमे प्रथम,द्वितीय,तृतीय आले.मुलीत सर्वप्रथम वैष्णवी जयराम पवार हिने 95.80टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. यावेळी बोलताना मिलिंद परिचारक यांनी विद्यार्थ्यांना सतत वाचन करा,यशासाठी कठोर परिश्रम करा असे सांगितले. प्रारंभी स्वागत उपमुख्याध्यापिका अंजली बरसवाडे यांनी केले .मुख्याध्यापक एस.पी.कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.पर्यवेक्षक व्ही.एम.कुलकर्णी यांनी आभार मानले, विनोद भरते व नागेश कुलकर्णी यांनी निवेदन केले.पर्यवेक्षक अनिल धट व नंदकुमार कुलकर्णी यांनी नियोजन केले. कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी वा.ना.उत्पात, काका पाठक, नानासाहेब रत्नपारखी, वीणाताई जोशी, नाना मालक कवठेकर, नितीन रत्नपारखी, संजू कुलकर्णी, संजय रत्नपारखी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com