👁 9 Views

प्रथम वर्ष अभियांत्रिकीसाठी ऑप्शन फॉर्म भरणेसंदर्भात स्वेरी मध्ये विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन!

पंढरपूर LIVE 25 Jun 2018

 
आज दि. 25 जुन पासून प्रथम वर्ष  अभियांत्रिकीसाठी ऑप्शन फॉर्म भरणेस सुरुवात झाली आहे. या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन आणि कन्फर्मेशन फॉर्म भरण्यासंदर्भात, नविन नियम, ओटीपी आदीसंदर्भात चे मार्गदर्शन स्वेरीमध्ये करण्यात आले. हा विद्यार्थ्यांचा करिअरचा प्रश्‍न असल्यामुळे हे फॉर्म भरताना घ्यावयाची काळजी व ऑप्शन मिळाल्यानंतर काय करायचे? याबाबत सखोल माहिती देण्यात आली. दि. 25 जुन ते 28 जुन या कालावधीत हे ऑप्शन फॉर्म भरुन घेण्यात येणार आहेत. स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पंढरपूर येथे मोठ्या संख्येने विद्यार्थी ऑप्शन फॉर्म भरुन देत आहेत. एकुणच प्रथम वर्ष अभियांत्रिकीत यंदा विक्रमी प्रवेश होण्याची चिन्हे दिसत आहेत. याबाबत पंढरपूर लाईव्हशी बोलताना स्वेरीज इंजिनिअरींग कॉलेज चे प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. सतिश लेंडवे यांनी अधिक माहिती दिली.
   


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *