पंढरपूर LIVE 29 Jun 2018
नारायण चिंचोली :- पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे सुर्य नारायणचे पुरातन हेमाडपंती मंदिर आहे हे मंदिर भारतातील दुसरे व महाराष्ट्रातील एकमेव मंदिर असून या ठिकाणी दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येत असतात त्यामुळे परिवहन विभागाच्या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या थांबा देण्याची मागणी नारायण चिंचोली ग्रामस्थांच्या वतीने परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे लेखी निवेदन देऊन करण्यात आली दिवाकर रावते हे आषाढी याञेनिमित्त सुरू असलेल्या कामानिमित्ताने पंढरीत आले असता नारायण चिंचोली ग्रामस्थांच्या वतीने त्याच्याकडे या ठिकाणी होत असलेली प्रवाशी भाविकांची हाल अपेक्षटा मांडून नारायण चिंचोली येथे सर्व लांब पल्ल्याच्या एसटी बसेसना थांबा देण्याची मागणी केली या मागणीची दखल घेत परिवहन मंत्री दिवाकर रावते व एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक यांनी नारायण चिंचोली येथे सर्व लांब पल्ल्याच्या एसटी बस थांबवण्यात याव्यात अशा सूचना सोलापूर जिल्हा विभाग नियंत्रक यांना दिल्या यावेळी मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली हळणवर सरपंच प्रतिनिधी पोपट पाटील मारूती वाघमोडे आदी उपस्थित होते

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com