पंढरपूर LIVE 30 Jun 2018
अहमदाबाद येथे पोट सुटलेल्या पोलिसांना नोटिस दिले जात आहे. त्यांना पोट कमी करण्याची ताकीद दिली जात आहे. सोबतच रिपोर्ट पाठवावे हे ही सांगण्यात आले आहे. संयुक्त पोलिस आयुक्त अशोक यादव यांनी मिशन हेल्थ अंतर्गत दोन ठाण्यांच्या दौरा केला. कागडापीठ ठाण्यात एएसआय, कांस्टेबलसह पाच पोलिस कर्मचाऱ्यांना पोट कमी करण्यासाठी नोटिस देण्यात आले. गोमतीपूर ठाण्यात देखील 25 पोलिस कर्मार्यांना नोटिस बजावण्यात आली.
सुटलेलं पोट कमी करण्यासाठी ताकीद देणे हे पहिल्यांदा घडले नसून पूर्वी नोव्हेंबर 2017 मध्ये काही मोठे अधिकारी अशी सूचना देऊन चुकले आहे. स्वत: अशोक यादव यांनी सेक्टर-2 च्या 12 ठाण्यात जाऊन एकूण 97 जवान आणि अधिकार्यांना पोट व वजन कमी करण्यासाठी नोटिस दिले होते.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com