👁 8 Views

आषाढी वारी अनुषंगाने पंढरपुरात नैसर्गिक आपत्ती विषयक कार्यशाळा

पंढरपूर LIVE 9 July 2018

   पंढरपूर दि. 09 : पंढरपुरात आषाढी वारी सोहळा 17 ते 27 जुलै 2018 या कालावधीत संपन्न होणार आहे. आषाढी वारी सोहळ्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत  गुरुवार, 12 जुलै 2018 रोजी पंढरपूर येथे नैसर्गिक आपत्ती विषयक कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याची माहिती इन्सिडंट कमांडर तथा अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी दिली.
            जिल्हा प्रशासनामार्फत आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेस संत तुकराम भवन येथे सकाळी      10-00 वाजता प्रारंभ होणार आहे.  कार्यशाळेस मदत व आपत्ती प्रतिसाद केंद्रातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी शिंदे यांनी केले आहे.

पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात)


  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *